Cycle track | पुण्यात नगरसेवकानं उखडून टाकला सायकल ट्रॅक | Corporator | PMC | Hadapsar |Sakal Media
हडपसर - वाहतुकीला अडथळा ठरत असलेला येथील उड्डाणपूलाजवळील सुमारे दोनशे मीटर लांबीचा सायकल ट्रॅक एका नगरसेवकाने जेसीबी यंत्राच्या साह्याने उखडून टाकला आहे. अनेक वेळा निवेदने देऊनही अडचणीचा ठरत असलेला हा ट्रॅक पालिकेकडून काढला जात नसल्याने ही कृती करावी लागल्याचे या नगरसेवकाने सांगितले.हडपसर येथील पुणे सोलापूर मार्गावरील उड्डाणपूलाच्या सुरवातीला व कामधेनू सोसायटी समोर सायकल ट्रॅक होता.
#cycletrack #Pune #Hadapsar #Corporator #PMC #Traffic #JCB